सध्या घरात अभ्यासाचं वातावरण आहे. आणि अभ्यास नीट केला की miss 'सायली' (smiley) देतात.
आणि अभ्यासदेखील किती अवघड: sleeping lines, up-down up-down. Miss चा लक्ष असतं हां! 'Crooked line' आलेली अजिबात चालत नाही!
महिका स्वतःच Miss आहे आणि आमची 'शाळा' घेते. पण ह्या छोटुकलीच्या शाळेत आमच्या लहानपणच्या खऱ्या शाळेपेक्षा मज्जा येते. जे तेव्हा शिकलो नाही, अथवा शिकलेले आठवत नाही ते ह्या शाळेत करता येते!
थँक यू Miss !

आणि मग "good job" केला की आयाला मिळतो 'smiley'! |